आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेबनॉनमधील जगा वेगळे गाव; येथे विमान, पिरॅमिडच्या आकाराची आहेत घरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेबनॉनमधील मिजिआरा गावातील विमानाच्या आकारातील घर - Divya Marathi
लेबनॉनमधील मिजिआरा गावातील विमानाच्या आकारातील घर
लेबनॉनमध्‍ये मिजिआरा नावाचे गाव आहे. हे गाव आपल्या बहुमुल्य वास्तूकलेसाठी चर्चेत असते. येथे विमान, पिरॅमिडसारख्‍या आकाराची घरे बनवण्‍यात आली आहे. या व्यतिरिक्त ग्रीक मंदिर, इजिप्तची प्राचीन कलाही येथे पाहावयास मिळते. मिजिआरा लेबनॉनचे प्रमुख पर्यटन केंद्र आहे.
पुढील स्लाइड्स पाहा, मिजिआरा गावात बनवण्‍यात आलेल्या घरांचे फोटोज....