आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन ग्लास वाईन प्यायल्यानंतर काय होते, पाहा या छायाचित्रांमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन ग्लास वाइन प्यायल्यानंतर एखाद्याच्या चेह-यावरील हावभाव कसे असतील? ब्राझीलच्या एका छायाचित्रकाराने आपल्या फन प्रोजेक्टमध्‍ये दाखवले आहे. त्याचे नाव आहे मार्कोज अल्बर्टो. त्याने आपल्या मित्रांना तीन ग्लास वाइन पाजवले आणि प्रत्येक ग्लासनंतर त्यांच्या चेह-यावरील हावभाव कॅमे-यात कैद केली. गंमती-गंमतीने असे छायाचित्रे काढण्‍याची कल्पना सुचली...
- मार्कोजच्या मतानुसार, मित्रांमध्‍ये गंमत चालू असताना त्याला अशी छायाचित्र काढण्‍याची कल्पना सुचली.
- जर तुम्ही इंटरनेटवर अल्कोहल सर्च केल्यास तुम्हाला फक्त वाईट छायाचित्रे पाहावयास मिळतील. त्याला काहीतरी चांगले दाखवायचे होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काय घडते जेव्हा तीन ग्लास वाईन प्यायल्यानंतरची अवस्था...