आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Safe The Streets Of Paris Are For Jews Shocking Hidden Camera Footage

पॅरिसमध्‍ये ज्यू किती सुरक्षित, छुप्या कॅमे-याने टिपले हे वास्तव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसच्या रस्त्यांवरुन चालताना पत्रकारवर लोक अपशब्दांचा मारा करत होते.
पॅरिस - ज्यूंसाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस किती सुरक्षित आहे, हे छुप्या कॅमे-याच्या साहाय्याने वास्तव समोर आली आहेत. एक पत्रकार जेव्हा धार्मिक स्कलकॅप घालून पॅरिसच्या रस्त्यांवरुन 10 तास पायी प्रवास केला. यात त्याला लोकांकडून आश्‍चर्यचकित करणारे प्रतिक्रिया मिळाले आहे. छुप्या कॅमे-यात ज्यूंविरुध्‍द उघड-उघड शत्रूत्व आणि पूर्वग्रहाची झलक दिसत होती.
ज्यू न्यूज हाऊस एनआरजीचे बातमीदार ज्विका क्लेनने हा व्हिडिओ न्यूयॉर्कची महिलेकडून प्रेरित होऊन बनवला आहे. व्हिडिओत काही ठिकाणी क्लेन खूप दु:खी आणि घाबरलेले दिसले. टोपी घालून जेव्हा क्लेन रस्त्यावरुन फ‍िरत होता तेव्हा काही जण त्यांच्यावर थुंकली, तर काही त्यांना श्‍वान म्हणून संबोधले आहे. तो सां‍गतो, की गेल्या महिन्यात पॅरिसच्या कोशर सुपरमार्केटमध्‍ये चार ज्यूंची हत्येनंतर, त्याने पॅरिसमध्‍ये ज्यूंच्या सद्य:स्थितीवर एक व्हिडिओ बनवणार. यू-ट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करुन क्लेनने लिहिले, पॅरिस 2015 मध्‍ये तुमचे स्वागत करिल, ज‍िथे ज्यू भागातील रस्त्यांवर सैनिक तळ ठोकून आहेत.
पर्यटकांनी जादा प्रतिक्रिया दिली नाही. परंतु जेव्‍हा मी पॅरिसवासीयांच्या मध्‍ये होतो, तेव्हा मला अनेक लोकांनी तिरस्कार नजरेतून पाहिले. त्यांची शरीरभाषा शत्रूप्रमाणे होती. ती माझ्यावर टीका करत होते, असा अनुभव तो सांगत होता. पुढे क्लेन म्हणतो, काही तरुण जोरात ओरडले, दीर्घ आयू हो पॅलेस्टाइन. त्यांच्यातील एक जण पुढे येऊन म्हणाला, की मी गंमत करत आहे.श्‍वान तुम्हाला खाणार नाही. काही ठिकाणी ज्यूंना प्रवेश प्रतिबंध आहे.
पुढे पाहा, संबंधित फोटोज...