आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने टिपलेली विहंगम दृश्‍य, पाहा अंतराळातील Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संबंधित छायाचित्र लॅगून नेब्युल... ते उष्‍ण ता-यांपासून आलेल्या वा-याने भरलेले आहे. - Divya Marathi
संबंधित छायाचित्र लॅगून नेब्युल... ते उष्‍ण ता-यांपासून आलेल्या वा-याने भरलेले आहे.
नासा/ईएसएच्या हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळात 25 वर्षे शोध कार्य केले आहे. विश्‍वाच्या उत्पत्तीविषयी रहस्य उलगडण्‍यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. पृथ्‍वीवर राहणा-या माणसाला शेकडो वर्षांपासून अंतराळा संबंधी जाणून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. येथे divyamarathi.com तुम्हाला हबल दुर्बीणांने पाठवलेली मनाला भावणारी छायाचित्रे दाखवणार आहे.
सौजन्य : NASA/ESA/Hubble
पुढे पाहा हबल टेलिस्कोपने टिपलेले विहंगम दृश्‍य...