आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: समुद्र किनाऱ्यावर आढळला माहाकाय जीव, परिक्षणासाठी शास्त्रज्ञांनी नेले अवयव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्नियामध्ये Marin येथील एका बीचवर 79 फुटांचा ब्लू व्हेल मासा मृत अवस्थेत दिसून आला. एखाद्या माठ्या जहाजाशी टक्कर झाल्याने या व्हेलचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ञांनी या व्हेलची त्वचा आणि काही पार्टस् परिक्षणासाठी घेतले आहे. ब्लू व्हेलला जगातील सर्वात मोठ्या जिवांपैकी एक मानले जाते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...