आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Gives Divorce To Wife Over Extramarital Affairs

OMG! हा फोटो बघितल्यावर नवऱ्याने बायकोला दिला घटस्फोट, बघा काय आहे यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वास बसणार नाही, पण एका नवऱ्याने हा फोटो बघितल्यावर बायकोला लगेच घटस्फोट दिला. कारणही तसेच सबळ होते. त्याने पत्नीला अगदी रंगेहात पकडले होते.
मधल्या सुटीत ऑफिसमधून नवरा घरी आला. तो जरा दमला होता. त्याने पाणी प्यायले. यावेळी त्याला बायकोच्या रुममधून कसला तरी आवाज आला. तो खोलीच्या दिशेने गेला. दार बंद होते. त्याने दार ठोठावले. त्यानंतर बायकोने दार उघडले. आत बघतो तर काय.... काहीच नाही. बायको लाकडाच्या पलंगावर निवांत बसली होती.
ती नवऱ्याकडे बघून हसत होती. खोलीत जाण्यासाठी दुसरा कोणताही दरवाजा नाही. खिडक्याही बंद. शिवाय खिडक्यांना लोखंडी गज लागले आहेत. त्यामुळे आपलाच भ्रम झाला असे समजून नवऱ्याने पत्नीजवळ जात तिला किस केले. पण मनात शंका होतीच. त्याने बायकोचा फोटो काढण्याच्या निमित्ताने खोलीचा फोटो घेतला.
त्यानंतर तो पुन्हा ऑफिसला निघून गेला. त्याचे मन त्याला छळत होते. काही तरी अघटीत घडले आहे असे वाटत होते. त्याने फोटो जरा निरखून बघितला. तेव्हा त्यात त्याला धक्कादायक असे दिसून आले.
पुढील स्लाईडवर वाचा, नवऱ्याला काय सापडले या फोटोत....