आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅटूमय पती-पत्नी, पाहा या जगावेगळ्या जोडप्याचे छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबियात मेडेलिनमध्ये आंतरराष्ट्रीय टॅटू प्रदर्शनात टॅटूमध्ये नखशिखांत रंगलेले हे जोडपे. व्हिक्टर पेराल्टा गेबी या दांपत्याला शरीरावर टॅटू गोंदवण्याचा छंद आहे. व्हिक्टरने ९० टक्के, तर गेबीने ६५ टक्के शरीरावर टॅटू गोंदवला आहे. यासाठी या दोघांनी 2014 मध्‍ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड विश्‍वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
पुढे क्लिक करा आणि पाहा आंतरराष्‍ट्रीय टॅटू प्रदर्शनाशी संबंधित छायाचित्रे...