स्वीडनमध्ये पाच हजार टन बर्फातून साकारले जाणार "आइस हॉटेल'
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
स्टॉकहोम - स्वीडनमध्ये यंदा हिवाळ्यात आइस हॉटेल सुरू केले जाणार आहे. या हॉटेलमध्ये खोली आणि खिडक्यांसोबतच बर्फाचेच पलंग बनवले जातील. हॉटेल निर्मितीची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होईल आणि डिसेंबरपासून ते पर्यटकांच्या सेवेत असेल. मार्च महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात होताच हे हॉटेल बंद केले जाईल.