आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If You Fear To Go High, You Should Not See Following Photos

DANGEROUS: तुम्हाला उंचीची भीती वाटते, मग हे फोटो बघू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला उंचीची भीती वाटत नसेल तर आयफेल टॉवर असो किंवा एम्पायर स्टेट बिल्डिंग तुम्ही रोमांच अनुभवू शकता. पण उंचीची भीती वाटते अशा लोकांना मात्र असे दृष्य बघून दरदरुन घाम फुटू शकतो. अगदी पाचावर धारण बसू शकते. असेच काही फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हे घाम फोडणारे फोटो....