आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात वादग्रस्त खाद्यपदार्थ, बंदी असूनही लोक लपून-छपून खातात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीन दुर्मिळ वन्यजीव खाण्‍याबाबत आपले नियम आणखी कडक करत आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने एक कायदा पारित करुन यासाठी 10 वर्ष शिक्षेची तरतूद केली होती. आता जानेवारी 2017 पासून चीनमध्‍ये यासाठी क्रिमिनल पॅनाल्टीचा सामना करावा लागू शकतो. दुर्मिळ प्राण्‍यांना वाचवण्‍याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जगाच्या अनेक भागात अशा प्रकारच्या खाद्यांवर बंदी आहे. येथे आम्ही जगभरात असे काही विवादित खाद्यान्नविषयी सांगणार आहोत, जे बंदी असूनही लपून-छपून खाल्ले जातात. पुढील स्लाइड्वर जाणून घ्‍या असेच 10 वादग्रस्त खाद्यान्नांविषयी...