आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब! या देशात पाण्‍याऐवजी कच्च्या तेलाने आंघोळ करतात लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अझरबैजान या देशातील नाफतलान शहरात लोक पाण्‍याऐवजी कच्च्या तेलाने (क्रूड ऑईल) आंघोळ करतात. आश्‍यर्चकित होऊ नका. या देशात असे आरोग्य केंद्र आहे जिथे लोक आपला आजार बरा होण्‍यासाठी कच्च्या तेलाने भरलेल्या बाथटबमध्‍ये स्नान करतात. आरोग्य केंद्राच्या तज्ज्ञांनुसार तेल न्यूरोलॉजिकल आणि त्वचेच्या समस्यांसह 70 पेक्षा अधिक आजार बरी होतात. कच्च्या तेलाच्या स्नानाचा कोर्स 10 दिवसांचा आहे.
पुढे वाचा.. या विशेष वैद्यकीय चिकित्सेचा लाभ घेण्‍यासाठी रशिया, कझाकिस्तान, जर्मनीसह इतर देशांतून लोक येथे येतात.