आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Israel, Light Aircraft Makes Dramatic Landing In Sea Off Beach

इस्रायल: जेव्हा वैमानिकाने समुद्रात विमान उतरवून वाचवला चार प्रवाशांचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हलक्या विमानातून प्रवाशांना बाहेर काढताना बचाव पथक. - Divya Marathi
हलक्या विमानातून प्रवाशांना बाहेर काढताना बचाव पथक.
इस्रायलमध्‍ये रविवारी(ता.तीन) एक मोठा अपघात होता होता टळला. येथील समुद्रात एक विमानला तातडीने उतरावे लागले. सुदैवाने सर्व चार प्रवाशांना विमानातून बाहेर काढले गेले. त्यांना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. कुठे उतरायचे होते आणि का तातडीने उतरावे लागले?...
- विमान तेल अ‍वीवच्या सदे डोव विमानतळावर उतरणार होते.
- मात्र अचानक विमानाचा समतोल बिघडला आणि वैमानिकाने ते समुद्रावर उतरवले.
- प्रत्यक्षदर्शीनुसार, विमानातून बाहेर काढण्‍यात आलेले सर्व प्रवाशी शुध्‍दीवर होते.
- मात्र विमानाचा तोल कसा बिघडला याबाबतची माहिती मिळालेली नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघाताची छायाचित्रे...