आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2017 चे बेस्ट PHOTOS, ज्यांनी अख्ख्या जगाला हादरवून सोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 2017 ला निरोप देण्याची वेळ जवळ येत आहे. गेल्या 11 महिन्यात जगात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यांनी अख्ख्या जगाला हादरून सोडले आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर होणारा अमानवीय अत्याचार, उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र चाचणी, इराक-सीरियात दहशतवाद्यांचा अमानुष नरसंहारासह विविध देशांच्या हवाई हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेले देश आणि अमेरिकेत आलेले तीन-तीन चक्रीवादळ... या सर्व घडामोडींना रॉयटर्स एजंसीने शक्तीशाली फोटोजच्या श्रेणीत ठेवले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...