आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रात्री अवकाशातून असा सुंदर दिसतो भारत, नासाने केले छायाचित्र जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची अवकाश संधोधन संस्‍था नासाने आपल्‍या अवकाशातील उपग्रहातून पृथ्‍वीचे छायाचित्रे टिपले आहेत. ही छायाचित्रे नासाने जारी केले असून यामध्‍ये भारताचे रात्रीच्‍या वेळीचे अतिशय सुंदर असे फोटो कैद झाले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...