आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपीनेस अहवाल जाहीर, भारत आनंदाच्या बाबतीत पाकिस्तान आणि बांगलादेश मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - वर्ष 2016 चा हॅपीनेस अहवाल जाहीर झाला आहे. यात पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. अहवालातील 157 देशांच्या क्रमवारीत भारत 118 वर आहे. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश आनंदाच्या बाबतीत आपल्या देशाच्यापुढे आहे. डेन्मार्कने स्वित्झर्लंडला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. भारत 117 वरुन 118 क्रमांकावर...
- सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने (एसडीएसएन) 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2016 ' प्रसिध्‍द केला आहे.
- 2015 मध्‍ये भारत या यादीत 117 व्या क्रमांकावर होते. त्यात एक अंकाने घसरण झाली आहे.
- यात पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क असून स्वित्झर्लंड, आइसलँड, नॉर्वे, फिनलँड, कॅनडा, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडन या देशांचा क्रमांक लागतो.
- अहवालात पाकिस्तान 92, बांगलादेश 110, नेपाळ 107 आणि चीन 83 क्रमांकावर आहे. भूतान 84 वर आहे.
- यात सर्वात वाईट परिस्थिती बुरुंडी या देशाची आहे. तो 157 व्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त सीरिया 156, टोगो 155 ,अफगाणिस्तान 157 आणि रवांडा 152 वर आहे.
सहा कसोट्यांवर इंडेक्स तयार
- जीडीपी दरडोई उत्पन्न
- आयुष्‍यमान आणि आरोग्यदायी वर्ष
- सामाजिक पाठिंबा
- विश्‍वस्त
- जीवनातील निर्णय घेण्‍याचे स्वातंत्र्य
- उदारता
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या दहा सर्वात आनंदी आणि कमी देशांविषयी...
बातम्या आणखी आहेत...