आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कमेनमध्ये भारत करणार गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्गाबात - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कमेनिस्तानात गुंतवणूक करणे आणि खत कारखाना उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शनिवारी येथे उभय देशांदरम्यान ७ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यात संरक्षण, विदेश सेवा प्रशिक्षण,योग व पारंपरिक उपचार क्षेत्राचा समावेश आहे. यावेळी मोदींनी प्रस्तावित तुर्कमेनिस्तान-अफगाण-पाकिस्तान-भारत (तापी) गॅस पाइलाइन प्रकल्प ऊर्जा हिताच्या दृष्टिने सर्वात महत्त्वाचा असल्याचे सांगितले.