आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेकडून भारत खरेदी करणार ड्रोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन - भारत हिंद महासागरात देखरेख करण्यासाठी अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करू इच्छित आहे. त्यासाठी भारताने गेल्या आठवड्यात अमेरिकी प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

सूत्रांनुसार, भारताची योजना अत्याधुनिक यूएव्ही प्रीडेटर(गार्डियन) खरेदी करण्याची आहे. हा गस्त घालणारा ड्रोन ५०,००० फूट उंचीवर उडत फुटबॉलच्या आकारातील वस्तूंची ओळख पटवू शकतो.

एका अंदाजानुसार भारत येत्या काही वर्षांत अमेरिकेकडून पाच अब्ज डॉलरहून(सुमारे ३३७ अब्ज रुपये) जास्त गुंतवणुकीतून २५० यूएसव्ही प्राप्त करेल.अलीकडेच तालिबानी म्होरक्याला ठार करण्यासाठी अमेरिकेने मानवरहित विमानाचा प्रभावी वापर केला होता.
बातम्या आणखी आहेत...