आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत भारतीयाने जिंकले ६८ लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका मुलाने प्रश्नमंजूषेत सुमारे ६८.४९ लाख रुपये जिंकले. शरत नारायण असे त्याचे नाव असून तो अलबामा राज्यात उच्च माध्यमिकचा विद्यार्थी आहे.

त्याने बहुचर्चित शो ‘जिओपार्डी टीन’ स्पर्धेत अंतिम फेरीत दोन स्पर्धकांना पराभूत करून ही स्पर्धा जिंकली. या विजयामुळे माझा या क्षेत्रात आत्मविश्वास वाढला. एवढी प्रतिष्ठित स्पर्धा जिंकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे नारायण म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...