आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत यंदा अशी होती गरब्याची धूम, तुम्हालाही नाचवतील हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांमध्ये म्हणजेच NRI मध्ये गुजराती बांधवांचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच विदेशातही गरब्याची धूम अनुभवायला मिळत असते. त्यात अमेरिकेत असलेल्या गुजराती बांधवांची संख्याही मोठी आहे.
अमेरिकेतील गुजराती बांधवांनी एकत्र येत दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा करत गरब्याचा आनंद लुटलाय. तरुण तरुणींसह सगळ्याच वयोगटातील भारतीय बांधवांनी अमेरिकेत दांडिया खेळत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला. पाहुयात एक झलक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेतील गरब्यात थिरकलेल्या भारतीय बांधवांचे Photos
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...