आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Denied Visa For India Visit, Claims US Religious Freedom Body

मोदींवर टीका करणाऱ्या US शिष्‍टमंडळाला भारताने नाकारला व्‍ह‍िसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - धार्मिक स्‍वातंत्र्यावर चर्चा करण्‍यासाठी भारत येत असलेल्‍या अमेरिकेच्‍या एका त्रिसदस्‍यही समितीला भारत सरकारने व्हिसा नकारला.

USCIRF चे (यूएस कमीशन ऑन इंटरनेशनल रिलिजियस फ्रीडम) तीन सदस्‍य शुक्रवारपासून एका आठवड्यासाठी भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र, भारताने त्‍याला कोणत्‍या कारणाने व्‍हिसा नकाराला, याचे स्‍पष्‍टिकरण दिले नाही. विशेष म्‍हणजे यूपीएच्‍या काळातही या शिष्‍टमंळडला भारताने व्‍हिसा दिला नव्‍हता.

गत वर्षी मोदींविरोधात दिला होता वाईट अहवाल...
- USCIRF ने वर्ष 2015 मध्‍ये दिलेल्‍या अहवालात म्‍हटले होते, भारतातआरएसएस आणि विहिपद्वारे अंल्‍पसंख्‍याकांचा धर्म धर्म परिवर्तन केला जात आहे.
- एवढेच नाही मोदी सरकार सत्‍तेत आल्‍यानंतर असे प्रकरण वाढल्‍याचेही या अहवालात म्‍ह‍टले होते.
- यामध्‍ये भारताला टियर-2 देशांच्‍या यादीत ठेवले होते. वर्ष 2009 पासून भारत याच यादीत आहे.
- ज्‍या देशात धार्मिक स्‍वातंत्र्याबाबत अडचणी आहेत त्‍या देशाना टियर-2 च्‍या यादीत ठेवले जाते.
- या समितीनेने हिंदू संघटनांनी चालवलेल्‍या 'घर वापसी अभियान'वर प्रश्‍न उपस्‍थ‍ित केले होते.