आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राजाला लक्झरी लाईफ जगण्याचा आला कंटाळा, अचानक असा घेतला निर्णय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क: भारताच्या या राजाने सामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगण्याचा अनुभव घेण्याचे ठरविले आणि एका घरात एका रूममध्ये  3 वर्ष राहिले. ही गोष्ट उदयपूरचा राजा महाराणा श्रीजी अरविंद सिंह मेवाड यांची आहे. 22 वर्षाचे असताना त्यांना खूप मजेशीर जीवन जगण्याचा कंटाळा येत होता. आणि रिकामा-रिकामेसे वाटत होते. या राजाने राजमहालात सर्व आरामशीर पध्द्तीचे जगणे सोडून ब्रिटनला गेले. मँनचेस्टरमध्ये एका रूममध्ये 3 वर्ष राहिले. आता ते 72 वर्षाचे आहेत. ते सध्या उदयपूर येथे परिवारासोबत राहत आहेत.  मँनचेस्टरच्या इव्हीनिंग न्यूजने ही स्टोरी प्रसिद्ध केली आहे .
 
यामुळे राजमहाल सोडण्याचा आला विचार...  
- मँचेस्टर जाण्यापूर्वी अरविंद सिंह 25,000 स्क्वेयर फूटचा राजमहालात फुल मजेशीर होते जगणे.  प्रत्येक कामला त्यांच्याकडे नोकरांची गर्दी असायची. 
- या सर्व सुविधा असतांना ही एके दिवशी अचानक ते सकाळी बाहेर फिरण्यासाठी गेले असताना पिछोला नदीच्या काठावर गेल्यानंतर, त्यांना सुख सुविधा नकोशा वाटायला लागल्या आणि रिकामेसे वाटायला लागले. 
- त्यावेळी ते जगातील सर्वात जुन्या राजवंशजचे ते वंशज आणि मेवाडचा महाराणाचे पुत्र आहे. त्यांनी उदयपूरच्या बाहेरचे जीवन जगण्याचा आनंद कधी घेतला नव्हता. 
- राजांनी एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून जगण्याचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी  ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये  प्रवास करण्याचे ठरवले. 
 
नेहमी समाजाच्या अडचणी दूर करतात 
राजा अरविंद उदयपूर राजघराण्यातील 76 वे राजा आहेत. त्यांचे वडील भगवत सिंह यांनी 1955 ते 1984 पर्यंत मेवाड घराण्याचे पालकत्व सांभाळले. महाराणा प्रतापांचे वंशज आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, राजा अरविंद तीन वर्षानंतर मँचेस्टरमध्ये सामान्य व्यक्तीचे जीवन जगण्याचा आनंद  आणि अनेक विविध प्रकारच्या विषयांचा अनुभव घेऊन भारतात परतले. आता ते सध्या उदयपूरला कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांनी महाराणा ऑफ मेवाड या नावाने एक चॅरिटेबल फाउंडेशन चालवत आहे,त्याचे लक्ष मेवाडच्या गोर-गरिबांना मदत करणे. येथील स्थानिक संस्थांना ते मदत करत असतात. 
 
बातम्या आणखी आहेत...