आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 10 वर्षांनंतर भारतीय पहिलवानाने जिंकला WWE चा किताब, खलीने दिल्या होत्या टिप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE च्या जगतात आणखी एका भारतीय पहिलवानाने आपली ताकतीचे दर्शन घडवले आहे. भारतीय पहिलवान जिंदर महालने 13 वेळा चॅम्पियन बनलेल्या Randy Orton ला WWE च्या रिंगमध्ये चित केरून यूनिवर्सचा किताब आपल्या नावावर केला. जिंदरच्या या विजयासोबतच तो ही स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय बनला आहे. यापुर्वी ‘द ग्रेट खली’ने 2007 मध्ये हा कारणामा करून दाखवला होता.

पुढील स्लाइडवर पाहा जिंदर महालचा WWE मधील व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...