आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसह हे आहेत भारताला हवे असणारे 6 Most WANTED

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याचे ठोस पुरावे भारताच्या हाती लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दाऊदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला नव्याने फाईल सोपवली आहे. पण पाकिस्तानने वारंवार दाऊद पाकमध्ये असल्याचा भारताचा दावा खोडून काढला आहे. पण केवळ दाऊद हा एकटाच भारताचा मोस्ट वाँटेड नाही तर या यादीत इतरही अनेकांचा समावेश आहे. अशाच काही मोस्ट वाँटेड गुन्हेगारांबाबत आपण माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांबाबत...