आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांबावरील कोल्ड्रिंक काढण्यासाठी चढाओढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावा - इंडोनेशियात सितुबोदो शहरात बानानगन बेटावर अमेरिकन नौसैनिकांनी एका पारंपरिक खेळात भाग घेतला. यात तेल लावलेल्या खांबावर चढून वर लटकावलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या काढण्यासाठी शर्यत लागली होती. बराच काळ सैनिक या खेळात रमले होते. चार दिवसांपर्यंत चाललेल्या या संयुक्त सराव शिबिरात अमेरिका व इंडोनेशियाचे ६७६ सैनिक सहभागी झाले आहेत.