आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Technology: पाहा, भविष्‍याचा वेध घेणारे अत्याधुनिक रोबोट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठे औद्योगिक तंत्रज्ञानाची जत्रा जर्मनीच्या हॅनोव्हर मेरमध्‍ये भरले होते.येथे भविष्‍यातील वेध घेणारे रोबोटस पाहावयास मिळाले. जत्रेत पूर्णपणे मानवी रुप दिलेले रोबो होती. तसेच यंत्र वेगवेगळ्या कीटकांच्या आकारात जसे,की फुलपाखरु आणि मुंगी.तर चला पाहूया भविष्‍यातील रोबो.

छायाचित्र सौजन्य : रॉयटर्स.

पुढे क्लिक करा आणि पाहा आणखी रोबोट्स