आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : भारतीय वंशाच्या 11 पॉर्न स्टारचा आहे जगात दबदबा, सनी लिओनीलाही टाकले मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- भारताने गेल्या काही दिवसांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. या विविध क्षेत्रांपैकी एक म्हणजे पोर्न फिल्म्समध्ये भारतीय वंशाच्या पोर्न स्टार्सची वाढलेली संख्या. पोर्न इंडस्ट्रीमध्ये असलेल्या भारतीय नावांची चर्चा झाली की सर्वात आधी समोर येते ते सनी लिओनीचे नाव. पण सनीने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. अगदी तिला कोणी तिच्या या भूतकाळाबाबत विचारलेलेही तिला फारसे आवडत नाही.
 
सनीच्या नावाची चर्चा असली तरी या इंड्स्ट्री मध्ये प्रसिद्ध असलेली केवळ सनी ही एकटीच भारतीय वंशाची पोर्न स्टार नाही. तर तिच्यासह इतरही अनेक भारतीय वंशाच्या पोर्न स्टार या इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहेत. अनेकांना या पोर्न स्टार्स भारतीय असल्याचेही माहिती नसते. या पोर्न स्टार्सचा भूतकाळ आणि त्यांचे भारतीय कनेक्शन याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.
 
प्रिया अंजली राय-
नवी दिल्लीमध्ये जन्मलेली प्रिया अंजली राय वयाच्या दुसऱ्या वर्षीच तिच्या आई वडिलांसह अमेरिकेत शिफ्ट झाली होती. सध्या 30 वर्षे वय असलेली प्रिया आता अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीची स्टार आहे. कॉम्प्लेक्स नावाच्या एका मॅगझिनने जगातील टॉप 100 पोर्न स्टार्समध्ये तिला 19 वा क्रमांक दिला होता.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा -  भारतीय वंशाच्या इतर पोर्नस्टार्स बाबत
 
बातम्या आणखी आहेत...