आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पॉर्न स्टार\' लढविणार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात निवडणूक, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - रशियामध्ये पुढील वर्षी होत असलेल्या राष्ट्रपती निवडणूकीला वेग येतोय. त्यामुळे तेथील वातावरण तापलेले आहे. रशियन राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात नवे चेहरे उभे राहतील. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यादरम्यान रशियातील प्रसिद्ध पॉर्न स्टारने पुतीन यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा इन्स्टाग्रामवरून केली आहे. रशियाच्या मुर्मान्स्क या शहरात राहणारी पॉर्न स्टार ऐलेना बर्कोवा यापूर्वी सोची या शहरातून महापौरपदाची निवडणूक लढवलेली आहे. 
 
शाळेमध्ये देणार सेक्स एज्युकेशन...
- 32 वर्षाची ऐलेनाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून अध्यक्षीय निवडणूक लढविणार असल्याची माहिती आपल्या फॉलोअर्सला दिली होती. इन्स्टाग्रामवर ऐलेनाचे तब्बल साडेसहा लाख फॅन्स आहेत.
- रशियाची अध्यक्ष झाल्यास बलात्कार आणि लैंगिक शोषण झाल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षेचे प्रावधान करणार असल्याचे तिने व्हिडीओत म्हटले आहे. 
- त्याचबरोबर तरुणींनी 40 सेंटीमीटरपेक्षा अधिक स्कर्ट परिधान केल्यास गुन्हा मानले जाईल. त्यासाठी स्वतंत्र कायदाही केला जाईल.
- ऐलेना म्हणाली की, अध्यक्ष झाल्यास पुरुषांनी घटस्फोट देण्याचा हक्क काढून घेण्यात येईल. शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन आणले जाईल.
- महिलांनी जास्तीत जास्तीत निवडणूकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऐलेनाने स्पष्ट केले.
 
 
बातम्या आणखी आहेत...