आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर घटस्फोटानंतर आमीर खानला द्यावे लागतील 100 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - घटस्फोट देण्यावर ठाम असलेल्या आमीर खानला याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. घटस्फोटानंतर पत्नी फरयालला तब्बल 100 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. द डेली स्टारने सॉलिसीटर जनरल हारोल्ड वॉकरने दिलेल्या माहितीनुसार जर दोघांचा घटस्फोट झाला, तर कायद्यानुसार ब्रिटीश बॉक्स आमीर खानला आपल्या पत्नीला पोटगीपोटी 100 कोटी रुपए द्यावे लागतील. यापासून आमीर दूर जाऊ शकत नाही. आमीर खान कायम तरुणींमध्ये राहतात, त्याचबरोबर कायम दारु पार्टीसुद्धा करतो. 
 
पुढे वाचा - इतकी आहे आमीर खानची संपत्ती
बातम्या आणखी आहेत...