आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे तयार होतात रशियातील खतरनाक शस्त्रास्त्रे, समोर आले कारखान्याचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Mi-28N हेलिकॉप्टर - Divya Marathi
Mi-28N हेलिकॉप्टर
इंटरनॅशनल डेस्क - मागील काही वर्षात जगभरात दहशतवादाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे रशियाने आपले शस्त्रास्त्रे अधिक मजबूत केले आहेत. सीरियाची मुकाबला करण्यासाठी आतापर्यंत रशियाने अनेक खतरनाक शस्त्रे तैनात केली आहेत.
काही महिन्यांपूर्वी Mi-28N या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दहशतवादी ठिकाणांवर गोळीबार केल्याचा व्हिडीओ होता. या व्हिडीओनंतर सर्वांचे लक्ष या हेलिकॉप्टरकडे गेले. जगभरात नाईट हंटर नावाले ओळखल्या जाणारे हे हेलिकॉप्टर अत्यंत घातक समजले जाते. त्याशिवाय या हेलिकॉप्टरला विध्संवसकही म्हटले जाते. 
 
हे आहेत हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य...
- Mi-28N हे रशियाचे आतापर्यंतचे सर्वाधिक अॅडव्हान्स अटॅकिंग फिचर्स असलेले हेलिकॉप्टर आहे.
- सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे शत्रुविरोधात दिवसरात्र आणति कोणत्याही ऋतूत लढण्याची क्षमता आहे.
- दोन पायलट असलेल्या या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शत्रूंच्या बड्या शस्त्रांनाही नेस्तनाबूत करता येणार आहे. सीरियात दहशतवाद्यांची राहण्याच्या गुहा, बंकर्स आणि किल्ल्यांना जमीनदोस्त करण्यात या नाईट हंटरने प्रमुख भूमिका साकारली आहे. 
- शत्रूंच्या ठिकाणांवर अचूक नेम साधण्याचे तंत्र या हेलिकॉप्टरमध्ये आहे. त्याशिवाय रडार सिस्टीमच्या माध्यमातून शत्रूंचा शोध घेऊन मारा करता येतो. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - हेलिकॉप्टर तयार करणाऱ्या कारखान्याचे इनसाईड फोटो
 
बातम्या आणखी आहेत...