आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन दौ-याबाबत वर्ल्ड मीडियात चमकले मोदी, या नोंदवल्या प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प.... - Divya Marathi
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प....
इंटरनॅशनल डेस्क- नरेंद्र मोदींच्या यूएस दौ-याच्या शेवटच्या दिवशी भारताला डिप्लोमॅटिक पातळीवर दोन बाबींत यश मिळाले आहे. एक- ट्रम्प यांच्या भेटीआधीच अमेरिकेने हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित केले गेले आहे. दुसरे- मोदी-ट्रम्प यांच्या ज्वाईंट स्टेटमेंटमध्ये पाकिस्तानचा उल्लेख केला ज्याची अपेक्षा केली गेली नव्हती. वर्ल्ड मीडियाने सुद्धा मोदींच्या यूएस विजिटबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर, चीन मोदींच्या यूएस विजिटमुळे चिडला आहे. चीनचे सरकारी वृ्त्तपत्रर ग्लोबल टाइम्सने या दौ-याला अमेरिकेची चाल असल्याचे म्हटले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या देशातील मीडियाने काय काय म्हटले...
बातम्या आणखी आहेत...