आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 42 वर्षाच्या \'बार्बी डॉल\'चे आहेत 5 मुले, सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओहयो - सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही. अमेरिकेतील नेनटी हेमंड या ग्रहिणीलाही तसेच वाटले. तिने ते इतके मनावर घेतले की 42 वर्षीही ती एखाद्या स्वप्नवत बार्बी डॉलसारखी दिसते. इतकेच नव्हे तर ती 5 मुलांची आई आहे हे विशेष. बार्बी डॉलसारखे सौंदर्य कमावण्यासाठी नेनटीने आतापर्यंत 3.3 कोटींहून अधिक पैसे खर्च केले आहेत. नेनटी पाच मुलांची आई असूनही आपल्या सौंदर्यामुळे ती इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. 
 
- 42 वर्षांच्या नेनटीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांवर पती आणि मुलेही क्लिक करतात. 
- तिने गेल्या पाच वर्षांत तीन वेळेस ब्रेस्ट एनलार्ज सर्जरी, ब्रेस्ट लिफ्ट, लिप फिलर्स, बोटोक्स, वेनिर्स, सेमी परमनंट मेकअप, हेअर डाय, नेल एक्सटेन्शन केले आहे. 
- ती पूर्णवेळ गृहिणी आहे. तिचा पती डेव मालवाहतूक व्यावसायिक आहे.
लहानपणापासून बार्बी व्हायची इच्छा
- नेनटीची सोनेरी रंगाचे केस आहेत. मात्र तिला लहानपणापासून बार्बी डॉलप्रमाणे रहायला आवडत असे. 
- आज वयाच्या 42 व्या वर्षी तिच्याकडे बार्बी हाऊस, कार आणि व्हॅन आहे. 
- वय वाढत असल्याने ती आपल्या सौंदर्यावर जास्त लक्ष देत आहे. तिला डॉलप्रमाणे दिसण्‍याची इच्छा होती. 
- 16 व्या वर्षी तिची त्वचा बार्बी हनी रंगाप्रमाणे झाली होती.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा - अशी आहे बार्बी डॉलची लाईफस्टाईल, पाहा PHOTOS
बातम्या आणखी आहेत...