आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे महिलांना Selfie घेण्याचीही परवानगी नाही, इतकी कठिण आहे LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराण जगात एक रुढीवादी इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखल्या जातो. 3 डिसेंबर 1979 च्या इस्लामिक क्रांतीमध्ये आयतोल्लाह खोमेनी यांनी शाह मोहम्मद रेझाला सत्तेतून बाहेर केले. यानंतर देशाचा सुप्रीम लीडर झाल्यानंतर खोमेनी यांनी कठोर धार्मिक नियम आणि कायदे लागू केले. या कायद्यांमुळे महिलांवर विविध प्रकारचे निर्बंध लागले. येथील महिलांना सायकल चालवणे किंवा सेल्फी घेण्याची सुद्धा परवानगी नाही. त्या मैदानावर जाऊन लाइव्ह स्पोर्ट्स देखील पाहू शकत नाहीत. जर्मन न्यूज वेबसाइट डायचे वेलेच्या वृत्ताच्या आधारे आम्ही इराणमध्ये महिलांवर असलेल्या निर्बंधांबद्दल बोलत आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काय-काय करू शकत नाहीत इराणच्या महिला...

बातम्या आणखी आहेत...