आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या आहेत जगातील सर्वाधिक सुंदर महिला राजकारणी, तीन भारतीय महिलांचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुबी धल्ला, कॅनडा - Divya Marathi
रुबी धल्ला, कॅनडा
इंटरनॅशनल डेस्क - 21 व्‍या शतकात महिलांनी आपल्‍या कतृत्‍वाने यशाच्‍या आकाशाला गवसणी घातली. त्‍यात महिला राजकारणीही मागे नाहीत. राजकारणात असल्या तरीही या महिला आपल्या सौंदर्याकडेही तितकेच लक्ष देतात. जगातील सर्वाधिक सुंदर महिला राजकारण्यांच्या यादीत भारतातील तीन महिला राजकारण्यांचाही समावेश आहे. 

रूबी धल्ला, कॅनडा-
या कॅनडातील तरुण खासदारांपैकी एक असून, त्‍या भारतीय वंशाच्‍या आहेत. मॅक्सिम मॅग्‍झीनद्वारे करण्‍यात आलेल्‍या एका सर्वेत त्‍यांना जगातील तिसऱ्या क्रमांकच्‍या सुंदर महिला राजकारणी म्‍हणून स्‍थान देण्‍यात आले.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा - इतर सुंदर महिला राजकारण्‍यांविषयी
बातम्या आणखी आहेत...