आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKED : या देशात पितात सापाची वाईन अन् कुत्र्याचे रक्त, जगातील सर्वाधिक विचित्र मेन्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - व्हिएतनाम लोकांचा खाण्याच्या बाबतीत फारच विचित्रच आहार आहे. म्हणजे आपल्याला तो विचित्र वाटतो मात्र तेथील लोकांचे ते सामान्य अन्न, आहार आहे. येथे बनत असलेल्या डिशेज आणि ड्रिंक्सबाबत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. व्हिएतनामी लोक कुत्री-मांजरे यासारख्या प्राण्यांचे रक्तही पितात. तसेच स्नेक (सापाची) वाईनपासून ते बेडकासह काही लहान पक्षांची पिल्लेच्या डिशेज सहज त्यांच्या ताटात दिसतात. सध्या तेथे लूनर न्यू ईयरचे सेलिब्रेशन सुरु आहे. या सेलिब्रेशनसाठी या फूड्सची खूपच क्रेज असते. ट्रॅव्हल वेबसाईट हालोंग सपाटूरबुकिंग डॉटकॉमने येथील चित्रविचित्र फूड्सची यादी दिली आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा - व्हिएतनामी लोकांच्या फूड्सबाबत
 
बातम्या आणखी आहेत...