आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या तरुणी करतात हुकूमशहाची नक्कल, हेरगिरीच्या आरोपामुळे आल्या अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जापानमध्ये तरुणींचा ग्रुप सध्या खूप चर्चेत आहे. या तरुणी नॉर्थ कोरियाच्या हुकूमशाहाच्या खास फीमेल बँड मोरांगबाँग बँडचा परफॉर्मन्स रिक्रिएट करतात. नॉर्थ को रयाच्या या फॅन क्लबवर हुकूमशहा किम जोंग आणि त्याच्या देशात जासूसी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर अनेक ठिकाणांहून धमक्या येणे सुरु झाले आहे.
 
या तरुणींना आवडते नॉर्थ कल्चर...
 
- 20 वर्षीय छुनहुनने सांगितले की, त्यांची मैत्रिण मोरांगबाँग बँडच्या परफॉर्मन्सची नक्कल करते. आम्ही युनिफॉर्मप्रमाणे कपडे घालून नॉर्थ कोरियन जेवण करतो.
- सेन्गुन जोशी नामक ग्रुपची सदस्य छुनहुनने सांगितले की, आम्ही जापानच्या अन्य तरुणींप्रमाणेच आहोत. ज्यांना अमेरिका अथवा साऊथ कोरियाच्या कल्चरची आवड आहे.
- आम्हाला आश्चर्य याचे वाटते की, असे असतांनासुद्धा नॉर्थ कोरियाची जासूसी करण्याचा आरोप लावला जातोय. 
- छुनहुनचे म्हणणे आहे की, आम्ही सर्वसामान्य तरुणी असून कोरियातील पॉप आणि सियोल कल्चरची आवड आहे. अमेरिकेच्या टेलर स्विफ्टप्रमाणे मेकअपही करतो.
- छुनहुन यापूर्वी ऑनलाईन न्यूज साईट डेलीएनकेमध्ये काम करत होती. विद्यापीठात शिक्षण सुरु असतांना कोरियाच्या कल्चरबद्दल आवड निर्माण झाली. तेव्हा ती आर्टचे शिक्षण घेत होती.
- आर्टचे शिक्षण घेतल्याने नॉर्थ कोरियन आर्टबद्दल माहिती असल्याचे तिने सांगितले. त्याशिवाय सध्याच्या नेत्यांना तिचा पाठिंबा नसल्याचेही तिने स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...