इंटरनॅशनल डेस्क - अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि ब्रिटनसह आशिया खंड व मध्यपूर्वेतील अनेक महत्वाच्या राष्ट्रांनी उत्तर कोरियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये व्हिसा, व्यापार, तेल, अन्नधान्य आयात-निर्यातीसह असंख्य बाबींचा समावेश आहे. उदाहणार्थ उत्तर कोरियातील हुकूमशहाला सुद्धा आयफोन आणि सॅमसंग गॅलेक्सी फोन खरेदी करता येत नाही. साऱ्या जगाच्या संपर्कातून तुटलेल्या या देशाला सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र म्हणूनही ओळखल्या जाते. असे असतानाही उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने 6 अण्वस्त्र चाचण्या घेतल्या आहेत. जगभरातून निर्बंध असतानाही हे तंत्रज्ञान आणि रसद नेमकी आली कुठून याचा आढावा आपण घेणार आहोत.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, उत्तर कोरियाला कुठून काय मिळाले...