आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जापानी मुलाची भारतात आहे चर्चा, तुम्ही ओळखले का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्लॅमर, पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर व्यक्ती त्याचा चेहरा-मोहरा बदलून जातो. चेहऱ्यामोहऱ्यासह आत्मविश्वास, दृढ निश्चय आणि पर्सनालिटी आकर्षक होते. प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वी त्यांचे बालपणीचे फोटो मजेशीर असतात. आम्ही तुमच्यासाठी या जगप्रसिद्ध व्यक्तींचे बालपणीचे फोटो घेऊन आलो आहोत. सुरवात करूया भारतीय पाहुण्यापासून...
 
- वरिल फोटोत आईच्या मांडीवर बसलेला मुला जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखले आहे. हे व्यक्ती आता आहेत जापानी पंतप्रधान शिंजो आबे. क्षेत्रफळाच्या बाबतीत हा देश भारतातील छोट्या राज्याच्या बरोबरीत आहे. मात्र, अर्थव्यस्थेच्या बाबतीत भारताच्या दुप्पट आहे. हा फोटो 1956 साली काढण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...