आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील टॉप-5 श्रीमंत \'PORN STARS\', कमाई ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - पॉर्न इंडस्ट्री जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीजपैकी एक आहे. या इंडस्ट्रीत लाखो नव्हे तर कोट्यावधी अब्जावधींची कमाई होत असते. पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारे मॉडेल्सनी प्रचंड प्रमाणात संपत्ती कमावली आहे. ही संपत्ती पाहून कदाचित तुम्हाला मोठा धक्का बसेल. पुरुषांच्या तुलनेत या इंडस्ट्रीत महिलांना अधिक पैसे मिळतात. 
 
जाणून घ्या या आहेत जगातील सर्वाधिक कमावणाऱ्या पॉर्न स्टार...
 
1. जेना जेमसन
 
जेना जेमसनला या इंडस्ट्रीतील क्वीन म्हटले जाते. आता तिने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकून एक मॉडेल बनली आहे. त्यातूनही ती बक्कळ कमाई करतेय. तिचे अनेक वेगवेगळे बिझनेस आहेत. जेनाने आतापर्यंत 197 कोटी रुपयांची संपत्ती पॉर्नमधून कमावली आहे.
बातम्या आणखी आहेत...