आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात खर्चिक विवाह, पाण्यासारखे वाहिले अब्जावधी रुपये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय डेस्क - इंग्लंडच्या ऑक्सफोर्डशायरमधील ब्लेनहेम पॅलेसमध्ये सोमवारी शाही लग्नसोहळा झाला. हे लग्न नायजेरियाची तेल सम्राज्ञी आणि जगातील सर्वात श्रीमंत कृष्णवर्णीय महिला फोलोरन्शोचा मुलगा फोलोरिन अलाजिक याचे होते. तो त्याची प्रेयसी नजानिन जफारियनशी विवाह बंधनात अडकला. हे लग्न माध्यमांत खूप चर्चिले गेले. कारणही तसेच होते. या लग्नात तब्बल 5 मिलियन पाउंड (40 कोटी रुपये) खर्च करण्यात आले. 
 
केरळात मागच्या वर्षी असाच शाही विवाह सोहळा झाला...
- केरळचे एनआरआय उद्योगपती बी. रवी पिल्लई यांची मुलगी आरती आणि डॉ. आदित्य विष्णू यांचे हे शाही लग्न होते. या लग्नात तब्बल 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले. लग्नाचा वातानुकूलित मंडप 40,000 स्क्वेअर फूट (8 एकर) पसरलेला होता. या समारोहात 42 देशांतून तब्बल 30,000 पाहुणे आले होते. यात बहरिनच्या रॉयल फॅमिलीचे सदस्य शेख खलिफा बिन दायज अल खलिफा, कतारच्या शाही परिवाराचे शेख हमाद बिन खालिद, सौदी रॉयल फॅमिलीतील एसाम अब्दुल्लाही उपस्थित होते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा जगभरातील अशाच भव्य 11 लग्नांबाबत...
बातम्या आणखी आहेत...