आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 देशांत स्वस्तात करा भटकंती, 250 रुपयांत उपलब्ध आहेत हॉटेल्सच्या रुम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भटकंती म्हटले की कोणाला नको वाटते. मात्र खर्च डोळ्यासमोर ठेवला की अनेकजण भटकंतीचा विचारही करीत नाही. त्यात परदेशवारी म्हटले की लाखो रुपयांचा खर्च गृहित धरला जातो. मात्र निसर्गानी नटलेल्या या 10 देशांत अगदी स्वस्ता तुम्ही भटकंतीचा आनंद घेऊ शकता. यापैकी काही देशांत अगदी 250 रुपयांपासून हॉटेलच्या रुम उपलब्ध असतात. जाणून घेऊया या देशांबद्दल
 
व्हिएतनाम : पाहण्‍यासारखे आहे रस्त्यावरील जगणे व युध्‍द संग्रहालय...
- बॅकपॅकर्ससाठी व्हिएतनाम पर्यटनासाठी खूप चांगले ठिकाण आहे. येथे 467 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत एक रात्र हॉटेल रुम्स सहज मिळू शकते.
- बॅकपॅकर्स येथे स्ट्रीट लाईफ, युध्‍द संग्रहालये, राईस टेरेसस, समुद्र, पारंपरिक गावांसह अनेक ठिकाणी भटकंती करता येऊ शकते.
 
पुढील स्लाईडवर पाहा - हे आहेत उर्वरीत 9 देश


 
बातम्या आणखी आहेत...