आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मित्राच्या 71 वर्षाच्या आईशी केला 17 वर्षाच्या तरुणाने रोमान्स, मग थाटला संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पती मोठा की पत्नी मोठी, यामुळे फार काही फरक पडत नाही. मात्र, प्रकरण तेव्हा वेगळे वाटते जेव्हा पती-पत्नी या दोघांच्या वयात 54 वर्षाचा फरक असतो. त्यात ही वय 54 वर्षाची मोठी बायको. लंडनमध्ये एका चॅनेलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये गॅरी आणि अलमेडा नावाच्या जोडप्याने आपल्याबाबत खुलासा केला. यात मुलाचे वय 17 वर्षे आहे तर महिलेचे वय ठीक त्याच्या उटले 71 वर्षे आहे. दोघांनी नुकतेच लग्न केले आहे. 
 
अलमेडाच्या मुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी चर्चमध्ये आला होता गॅरी...
- अलमेडाच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी खूप लोक चर्चमध्ये आले होते. 
- यात गॅरीचाही समावेश होता. गॅरीने अलमेडाला धीर दिला व तिची हिम्मत वाढवली. त्यामुळे दोघांची चांगली ओळख झाली.
- गॅरी रोज अलमेडाला भेटायला जाऊ लागला. हळू हळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 
- सुमारे तीन आठवडयाच्या रोमान्सनंतर दोघांनी नुकतेच लग्न केले.
 
डायबिटीजमुळे झाला मुलाचा मृत्यू-
- अलमेडा एरेलचा 20 वर्षाचा मुलगा तीन आठवड्यापूर्वी मृत्यू पावला.
- अलमेडाच्या मुलाला डायबिटीजचा आजार होता. सहा महिन्यापूर्वी त्याची तब्बेत खूपच खालावली.
- त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा प्राण वाचू शकला नाही.
- अलमेडाच्या पतीचाही मृत्यू 2013 मध्ये आजारानेच झाला होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा - या अनोख्या कपलच्या रोमान्सचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...