आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या विमानात फिरतो हा सुल्तान, मुलीने सर्वसामान्य तरुणाशी केला निकाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियाच्या जोहोर स्टेटचे सुल्तान इब्राहिम इस्माईल इब्नी अलहरहम सुल्तान इस्कांदर अल हज यांच्या एकुलत्या एक मुलीने एका सर्वसामान्य तरुणाशी निकाह केला आहे. होय, सोन्याच्या विमानात प्रवास करणाऱ्या अब्जावधिंचा मालक असलेल्या सुल्तान इब्राहिम यांची मुलगी तुंकू तुन अमीनाह मैमुनाह इस्कांदरियाह हिने 14 ऑगस्ट रोजी मलेशियातील प्रॉपर्टी डेव्हलपमेंट फर्मसाठी काम करणाऱ्या डच वंशाच्या डेनिस मुहम्मद अब्दुल्लाह याच्याशी निकाह केला. विशेष म्हणजे, अब्जावधिंची संपत्ती असतानाही या निकाहासाठी मेहर केवळ 300 रुपये ठेवण्यात आली.
 
पुढील स्लाईडवर वाचा, किती आहे या सुल्तानची संपत्ती....
बातम्या आणखी आहेत...