आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बियोन्स बनली सर्वाधिक कमाई करणारी गायिका, अशी आहे Forbes ची यादी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील महिला सिंगर्स आणि म्युझिशियन्सची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, तब्बल 7.9 कोटी ब्रिटिश पाउंडच्या वार्षिक कमाईसह बियोन्स पहिल्या क्रमांकावर आहे. तिने 2017 मध्ये 7.9 कोटी ब्रिटिश पाउंड अर्थात 678.48 कोटींची कमाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी सुद्धा ती फोर्ब्सच्या यादीत सर्वात जास्त कमाई करणारी गायिका आणि संगीतकार ठरली होती. मात्र, गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर घसरली. आता 2017 च्या अब्जाधींच्या कमाईसह ती पुन्हा नंबर एकला पोहोचली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पॉपस्टार केटी पेरी, ब्रिटनी स्पिअर्स आणि टेलर स्विफ्ट या क्रमांकावर

बातम्या आणखी आहेत...