आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षीय महिला मंत्र्याचे झाले होते \'NAKED PHOTO VIRAL\', बॉससोबत होत्या अफेअर्सच्या चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव- यूक्रेनची एक महिला मिनिस्टरचे सेमी नेकेड फोटो वायरल झाले होते. 24 वर्षाची अनस्तासिया दिवा हिची गेल्या वर्षी देशाच्या डिप्टी इंटीरियर मिनिस्टरपदी निवड झाली आहे. इतक्या कमी वयात मिनिस्टरपद मिळाल्यामुळे दिवा आधीच लोकांच्या निशाण्यावर होती. त्यातच आता तिचे तिच्या बॉससमवेत अफेयर असल्याची चर्चा सुरु होत्या. 

24 वर्षाची असतानाही 10 वर्षाचा अनुभव...
- दिवा सध्या डिप्टी इंटीरियर मिनिस्टर म्हणून देशाची सर्वात तरूण मंत्री म्हणून जबाबदारी संभाळत आहे.
- दरम्यान, सोशल मीडियात दिवाचे नेकेड आणि टॉपलेस फोटोज झळकत आहेत. 
- यासोबतच, दिवाचे देशाचे इंटीरियर मिनिस्टर आर्सेन अवाकोव यांच्यासमवेत अफेयर असल्याच्या चर्चा आहे.
- 24 व्या वर्षी मिनिस्टरपदाची जबाबदारी दिल्याने लोकांनी तिच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 
- लोकांचा आरोप आहे की, एखाद्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय, त्याची क्षमता पाहिल्याशिवाय इतकी मोठी जबाबदारी कशी काय दिली?
- तिचे वय 24 वर्षे आहे आणि तिने तिच्या बायोडेटामध्ये 10 वर्षाचा अनुभव असल्याचे लिहले आहे. जे खोटे असल्याचे बोलले जात आहे.
 
बचावासाठी समोर आले 'बॉस'-
- देशाचे इंटीरियर मिनिस्टर आर्सेन अवाकोवने दिवाचे समर्थन केले आहे. 
- त्यांनी दिवावर टीका करणा-या लोकांना सल्ला देणारे आणि कट्टरपंथीय असल्याचे म्हटले आहे.
- आर्सेनने म्हटले की, हे दिवाचे प्रायवेट फोटोज आहेत जे, कॉलेजच्या दिवसात काढलेले आहेत. 
- ही बाब वेगळी आहे की, त्या दरम्यानही ती यूक्रेनच्या अनेक खासदारांची सहाय्यक म्हणून काम करत होती.
- दिवाचे आपल्या बॉससोबत रिलेशनशिप असल्याचे वृत्त आले होते. जे मिनिस्ट्रीच्या सोर्सेजने फेटाळले आहे.
- यूक्रेनची डिप्टी स्पीकर इरिनाने म्हटले आहे की, कोणी कसलेही फोटो काढू शकतो आणि त्याचा या नियुक्तीशी, जबाबदारीशी काहीही संबंध नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा - अनस्तासिया दिवा PHOTOS
बातम्या आणखी आहेत...