आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भयानक; सर्कसमध्ये सिंहाने दाबला ट्रेनरचा गळा; चिमुरड्यासमोरच घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राणी प्रशिक्षकाच्या रॅगिंगला वैतागलेल्या सिंहाने पिंजऱ्यातच त्याच्यावरच जोरदार हल्ला केला. एवढेच नाही तर, या प्राण्याने प्रशिक्षकाला पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत फरफटत नेले. हा भयानक थरार कॅमेरात कैद झाला आहे. 
 
पुढील स्लाइ़डवर क्लिक करून पाहा सिंहाचा भयानक थरार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...