आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगदी साध्या दिसणाऱ्या या PHOTOS मागील कथा वाचून व्हाल आवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक फोटो हजार शब्दांचे काम करते असे म्हटले जाते. पण अनेक फोटो असेही असतात ज्यामागे अनेक गूढ लपलेली असतात, किंवा काही फोटो हे त्यांच्यामध्ये सामावलेल्या वििवध कथा वर्णन करत असतात. असेच काही फोटो आणि त्यामागे लपलेल्या काही रंजक काही गूढ आणि भीतीदायक गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
प्रथमदर्शनी अगदी साधे दिसणारे हे फोटो त्यामागील कथा वाचल्यानंतर मात्र अगदीचे वेगळे भासू लागतात. कथा वाचल्यानंतर पुन्हा फोटो पाहण्याची इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही हे फोटो पाहाल, तेव्हा तुमचा त्यामागील दृष्टीकोन बदललेला असेल यात काडीमात्रही शंका नाही
स्वतःच्याच मारेकऱ्याला टिपले
फिलिपाईन्सचे राजकीय नेते रेनाल्डो डाग्सा यांचे कुटुंब नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत होते. त्यावेळी डोग्सा हे त्यांच्या कुटुंबीयांचा फोटो काढत होते. या फोटोमध्ये डोग्सा यांचा मारेकरी कैद झाला होता. हा फोटो काढल्याच्या काही क्षणांतच त्या मारेकऱ्याने डोग्सा यांची हत्या केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा...
नशीबवान बापलेक...
आई वडिलांचीच हत्या...
मारेकऱ्याबरोबरचा फोटो...
मृत्यूपूर्वीचा अखेरचा फोटो
हेवन्स गेट सुसाइड
बातम्या आणखी आहेत...