आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या सुसाइड बॉम्ब फॅक्ट्रीचे PHOTOS, जॅकेट बनवताना दिले दहशतवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुसाइड जॅकेट बनवताना... - Divya Marathi
सुसाइड जॅकेट बनवताना...
इंटरनेशनल डेस्क - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना ISIS ने आपल्या आत्मघातकी बॉम्ब फॅक्ट्रीचे फोटोज जाहीर केले. दहशतीचा प्रसार म्हणून सोशल मीडियावर ही छायाचित्रे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये चेहरा लपवलेले दहशतवादी आत्मघातकी बॉम्ब आणि जॅकेट बनवताना दिसून आले. तर, काही आत्मघातकी बॉम्बचा कंबरपट्टा तयार करत होते. 
 

>> ही छायाचित्रे इराकच्या राजधानीतील एका शस्त्र कारखान्याची आहेत. याच कारखान्यात इसिसचे दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यांसाठी बॉम्ब बनवतात. 
>> यात एक दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याचे बेल्ट आपल्या कंबरेवर बांधून बटन लावताना दिसून येतो. 
>> इराक आणि सीरियात दररोज होणाऱ्या हल्ल्यांमध्ये इसिसचा पराभव होत आहे. अशात उरलेली जमीन वाचवण्यासाठी आणि आपली दहशत पुन्हा पसरवण्यासाठी इसिस पुन्हा सक्रीय झाला आहे. 
>> अमेरिका आणि रशियाने इराक व सीरियातून 80 टक्के इसिसचा खात्मा झाल्याचे म्हटले आहे. 
>> यात इराक आणि सीरियाच्या सैनिकांसह बंडखोर सुद्धा इसिस विरोधात आंतरराष्ट्रीय ताकदींना मदत करत आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इसिसच्या सुसाइड बॉम्ब कारखान्यातील आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...