प्यॉगयांग: रहस्यमय राष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तर कोरियातील नागरिकांचे दैनंदिन जीवन कसे असते हे नुकतेच काही फोटोद्वारे समोर आली आहे. हे फोटोज प्यॉगयांग टूरवर गेलेले क्रिस पीटर्सन क्लॉजेन यांनी काढलेली आहेत. हे फोटोज तिथल्या खूप वर्षांपासून राहणाऱ्या नागरीकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर काढली आहेत. पूर्वी राहणाऱ्या लोकांनाही आपल्या देशातल्या होमटाऊनबद्दल माहिती दिली आहे.
काय म्हणाले लोक..
- यापूर्वी नार्थ कोरियाची सुमसाम रस्त्यांची, वीज गेलेली शहरे, आणि खूप छान आर्कीटेक्श्चरची फोटोज समोर आलेली आहे.
- ही फोटोज तिथे असलेली माहितीसह रहिवाशांनी डिफेक्टर्स आणि फॉर्मर रेजिडेंट्सने दिली आहे.
- माहिती देणाऱ्यांमध्ये २०१४ च्या प्यॉगयांगमध्ये राहिलेले हान सॉन्ग चॉल आणि कीम जून सहभागी होते. नंतर ते साऊथ कोरियाला गेले.
- 2005 मध्ये नॉर्थ कोरीया सोडून जाणाऱ्यांमध्ये युके चे बेस्ट जर्नालिस्ट काँग जिमीन आणि रशियन -नॉर्थ स्टडीज रिसर्चर फ्यॉदोर सहभागी आहेत.
- फ्यॉदोर सध्या साऊथ कोरियाची राजधानी सियोलमध्ये पीएचडी पूर्ण करत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा उत्तर कोरियातील शहरांची अधिक माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)