आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मक्केचे असे INSIDE PHOTOS, जे कदाचित तुम्ही याआधी पाहिले नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्केकडे जाणाऱ्या हायवेवर साइन बोर्ड लागलेले आहेत. त्यावरुन फक्त मुस्लिमांना एंट्री आहे. या नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी तिथे रिलीजियस पोलिसही तैनात असतात. - Divya Marathi
मक्केकडे जाणाऱ्या हायवेवर साइन बोर्ड लागलेले आहेत. त्यावरुन फक्त मुस्लिमांना एंट्री आहे. या नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी तिथे रिलीजियस पोलिसही तैनात असतात.
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाच्या हेजिरा जिल्ह्यातील मक्का हे हायटेक शहरांपैकी एक आहे. मुस्लिमांसाठी मक्का हे पवित्र शहर मानले जाते. हजसाठी येथे यंदा 18 लाखांहून अधिक लोक पोहोचले आहेत. सध्या हे शहर रोज वेगळ्या रंगात दिसत आहे. सौदीचे आर्टिस्ट अहमद यांनी या शहराचे नवे पैली फोटोजच्या माध्यमातून जगासमोर आणले आहेत. या शहरात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांपासून सुरु असलेले कन्स्ट्रंक्शन आणि येथील लोकांचे जीवन, रस्ते असे शहराचे नानाविध रुपे अहमद यांनी कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कधीही पाहिले नसेल असे मक्का शहर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...