आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 कोटींच्या घरात राहणार US प्रेसिडेंटची मुलगी, पाहा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि तिच्या नव-याचे वॉशिंग्टन डीसीमधील नवे घर... - Divya Marathi
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि तिच्या नव-याचे वॉशिंग्टन डीसीमधील नवे घर...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेत नवी फर्स्ट फॅमिली वॉशिंग्टन डीसी शिफ्ट होत आहे. नवे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पची मुलगी इवांका आणि तिचा नवरा जेयर्ड कुश्नरने येथे नवे घर घेतले आहे. हे घर ट्रम्प यांचे नवे घर म्हणजेच व्हाईट हाउसपासून केवळ 9 मिनिटांच्या अंतरावर आहे. रिटायरनंतर ओबामा सुद्धा तेथून जवळच राहतील. 94 वर्षाचा जुना आहे हा मेन्शन...
 
- वेबसाईट वॉशिंग्टोनियनच्या माहितीनुसार, इवांकाचा बिजनेसमॅन नव-याने वॉशिंग्टनमध्ये नव्या घराची डील फायनल केली आहे. 
- 94 वर्षाच्या जुन्या या घराचे रिनोव्हेशन केले गेले आहे. लवकरच इवांका आपली फॅमिलीलब येथील नव्या घरात शिफ्ट होईल. 
- वॉशिंग्टन फाईन प्रॉपर्टीजचे एग्जीक्यूटिव वाईस प्रेसिडेंट विलियम एफएक्स मूडी या डीलमध्ये बायर आणि सेलरच्या रोलमध्ये आहे.
- मूडीच्या माहितीनुसार, इवांका ट्रम्पचे हे नवे घर ओबामाच्या नव्या घराजवळच आहे. 
- त्याने घराचा पत्ता सांगितला नाही पण काही रियल स्टेट सोर्सेजनुसार, 6 बेडरूमचे हे घर 2449 ट्रॅसी पॅलेस आहे. 
- वॉशिंग्टोनियनच्या माहितीनुसार, या इवांकाच्या पतीने डिसेंबरमध्ये 37 कोटी रुपये खर्च करून घर खरेदी केले आहे. 
- मात्र, काही सोर्सेजनुसार, अजून हे कन्फर्म नाही की हे घर खरेदी केले की रेंटवर घेतले. 
- डिसेंबरमध्येच इवांका आणि त्याची फॅमिली देशाची कॅपिटलमध्ये शिफ्ट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. 
 
काय आहेत फॅसिलिटीज?
 
- हा मॉडर्न मॅन्शन 6,870 स्क्वेयर फुट एरियात पसरला आहे आणि यात 6 बेडरूम आणि 6.5 बाथरूम आहेत. 
- दुस-या मजल्यावर सुंदर असे टेरेस गार्डन आहे. या टेरेसच्या दरवाजाला मास्टर बेडरूम सुद्धा आहे. 
- याशिवाय लायब्ररी, सन रूम आणि गार्डनपासून दोन कारच्या पार्किंगसह तमाम फॅसिलिटीज आहेत.
- 1923 मध्ये बनलेल्या या बंगल्यात हिवाळ्यात बर्फवृष्टी झाल्यास आग लावण्यासाठी पाच फायर प्लेसेज आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...